Pandharpur

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी घेतले श्री.विठ्ठल-रुक्मिणी मातेचे मुखदर्शन

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी घेतले श्री.विठ्ठल-रुक्मिणी मातेचे मुखदर्शन

प्रतिनिधी
रफिक अत्तार

पंढरपूर दि. २९:- राज्याचे सार्वजनीक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी आज विठ्ठल-रुक्मिणी मातेचे मुखदर्शन घेतले.यावेळी मंदीर समितीच्या वतीने मंदीर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर यांच्याहस्ते शाल, श्री विठ्ठल-रुक्मिणीची मुर्ती देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मंदीर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, नायब तहसिलदार मनोज श्रोत्री, पी.के.कोळी, तालुका आरोग्य अंधिकारी डॉ.एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.अरविंद गिराम उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button