Erandol

आरोग्य दूत विक्की खोकरे यांना संत गाडगेबाबा समाजसेवक पुरस्कार 2020 जाहीर..

आरोग्य दूत विक्की खोकरे यांना संत गाडगेबाबा समाजसेवक पुरस्कार 2020 जाहीर..

रजनीकांत पाटील

एरंडोल – सामाजिक क्षेत्रात हिरिरीने कार्य करणाऱ्या समाज सेवकांना अमरावती येथील संत गाडगेबाबा विचार मंचा तर्फे राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार असल्याने यात एरंडोल शहरातील सुप्रसिद्ध सेवाभावी व्यक्तीमत्व तथा आरोग्य दूत विक्की खोकरे यांना देखील कर्मयोगी संत गाडगेबाबा समाजसेवक पुरस्कार 2020 जाहीर झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे
विक्की खोकरे हे गेल्या अनेक वर्षांपासून पिडीत रुग्णांची सेवा करीत आहे व शहरात रुग्णवाहिकाची अत्यावश्यक सेवा देत शहरवासायांसाठी मोलाचे योगदान दिले आहे
त्याचा या सेवेमुळे त्यांना अनेक ठिकाणी सन्मानित करण्यात आले आहे
या पुरस्कारा बदल नगराध्यक्ष रमेश भैय्या परदेशी, विजय अण्णा महाजन, शालिकभाऊ गायकवाड, किशोरभाऊ निंबाळकर, रविंद्र अण्णा महाजन, आनंदा चौधरी, प्रा आर एस पाटील, बिरजू शिरसे, आदींनी अभिनंदन केले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button