Amalner

देवगांव देवळी हायस्कूलमध्ये आरोग्य तपासणी

देवगांव देवळी हायस्कूलमध्ये आरोग्य तपासणी

अमळनेर प्रतिनिधी- देवगाव देवळी येथे येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल मध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
डॉ नरेंद्र पाटील, गिरीश शिंदे आरोग्य सेवक, श्रीमती पुनम मोरे आरोग्य सेविका यांनी आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. व आठवी ते दहावी 60 विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली. यावेळी शाळेचे शिक्षक आय.आर.महाजन,एस.के.महाजन, एच.ओ.माळी,अरविंद सोनटक्के व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button