इंदापूर

हवेली दौंड इंदापुर या तालुक्यासाठी वरदान ठरणार –आमदार राहुल कुल

हवेली दौंड इंदापुर या तालुक्यासाठी वरदान ठरणार –आमदार राहुल कुल

दत्ता पारेकर
दौंड, इंदापूर व हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हजारो एकर शेतीस वरदान असणाऱ्या खडकवासला कालव्यामध्ये मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या पाणी गळतीमुळे परिसरातील शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
खडकवासला कालव्याचा अस्तरीकरणासाठी दौंड चे आमदार राहुल कूल यांनी सातत्याने पाठपुरावा करून पाटबंधारे विभागाद्वारे १३८ कोटी रुपयांची अंदाजपत्रके तयार करत सदर अंदाजपत्रके अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत त्यास त्वरित मंजुरी मिळावी यासाठी इतर आवश्यक गोष्टींच्या पूर्ततेसाठी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटून राहुल कूल यांनी अधिकाऱ्यांना भेटून पाठपुरावा करण्यात आला व खडकवासला पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता मा चोपडे व दौंड तालुक्यातील पाटबंधारे विभागाचे सर्व अधिकारी यांची यासंबंधी भेट घेण्यात आली

Leave a Reply

Back to top button