Chopda

चोपड़ा वर्धमान जैन श्रीसंघाच्या संघपति गुलाबचंद देसरडा तर सचिवपदी विनोद टाटिया

चोपड़ा वर्धमान जैन श्रीसंघाच्या संघपति गुलाबचंद देसरडा तर सचिवपदी विनोद टाटिया

चोपडा : काल ता.5/10/2021 रोजी रात्री ठि.8:30 वाजता जैन मंदिर हॉल मघ्ये चोपड़ा वर्धमान जैन श्रीसंघाची यांची वार्षिक मिटिंग संपन्न झाली .मिटिंगचे अध्यक्ष म्हणून माजी संघपति श्री माणकचंद चोपडा होते. सदरील मिटिंगची सुरूवात महामंत्र नवकार महामंत्राने करण्यात आली तदनंतर कोरना काळात दिवंगत झालेल्या सामाजिक सदस्याना श्रद्धांजलि अर्पण करण्यात आली.तसेच पुढील तीन वर्षासाठी नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली.
संघपति गुलाबचंद इंदरचंदजी देसरडा तर सचिवपदी विनोद बिलाकचंदजी टाटिया यांची फेर निवड करण्यात आली तसेच
उपसंघपति नेमीचंद सुखलालजी कोचर आणि सुनील भिकमचंदजी बरडिया
सह सचिव आनंद मंगलचंदजी राखेचा कोषाध्यक्ष दिनेश राजमलजी बरडिया
यांची सर्वानुमाते निवड करण्यात आली व आगामी वर्षात दिपावली पासुन जैनपाठशाला सुरू करण्याचे ठरविले तसेच सन 2023 चे चातुर्मास प्र.पु. श्री कानमुनीजी महाराजसाहेब एंव प्रखरवक्तता प्र.पु श्री गुलाबमुनीजी महाराजसाहेब यांच्या शिष्याचे करण्याचा एकमताने निणर्य घेण्यात आला
मिटिंग मघ्ये समाजातील अनेक मान्यवर उपस्थिति होते.व नवीन पधिकाऱ्याचे तालुकाभरातून सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button