Faijpur

सरदार वल्लभभाई पटेल व महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त फैजपूर येथे अभिवादन…

सरदार वल्लभभाई पटेल व महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त फैजपूर येथे अभिवादन…

प्रतिनिधी : सलीम पिंजारी

सरदार पटेल व्यापारी संकुल व दिपाली गृप्स तर्फे आयोजन

फैजपूर : सरदार वल्लभभाई पटेल व रामायणकार महर्षि वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त दिपाली गृप्स कार्यालय सरदार वल्लभभाई पटेल व्यापारी संकुल फैजपूर येथे व्यापारी बांधवांतर्फे प्रतिमा पुजन करुन अभिवादन करण्यात आले.यावेळी खान्देश नारीशक्ती गृप अध्यक्षा सौ.दिपाली चौधरी झोपे यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.व्यापारी बांधव सर्वश्री महेंद्र धांडे,रुपम महाजन, मयूर बोरसे, तुषार तळेले,अरविंद पांडे,राजू इंगळे, टायगर चौधरी, कांतिलाल चौधरी,लखीचंद नेहेते,भुषण कोल्हे,मा.नगरसेवक संजय रल,दिव्यांग सेना अध्यक्ष नितीन महाजन, जितेंद्र चौधरी सर वाघोदा, आकाश चौधरी भालोद, मुख्याध्यापक गणेश गुरव सर, संदिप पाटील,उमेश इंगळे खिरोदा, पत्रकार फारुक शेख, नरेंद्र कोळी,अक्षय धांडे, देवेंद्र झोपे सर,अजय महाजन,हरीष मंगतानी,मनोज राणे,प्रमोद भारंबे,छोटू कुलकर्णी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button