Amalner

कोळपिंप्री येथे नातीने केले आजीवर अंत्य संस्कार

कोळपिंप्री येथे नातीने केले आजीवर अंत्य संस्कार

प्रतिनिधी_ प्रविण पाटील_

अमळनेर वर्तमान काळात महिला कुठल्या ही क्षेत्रात कमी नाहीत याचं उदाहरण आज कोळपिंप्री गावात दर्शनास आलं, कोळपिंप्री येथील देवराम मोतीराम खैरनार यांच्या पत्नी द्वारकबाई देवराम खैरनार ह्यांना सकाळी 7.30 देवज्ञा झाल्या, आजिना मुलगा नव्हता तर त्यांनी आपल्या नातीला मुला प्रमाणे शिकवल वाढवलं व प्रत्येक क्षेत्रात तीच्या पाठीशी उभ्या राहिल्या जयश्री ने ही आजीची स्वप्न पुर्ण करत विद्यालयी न शिक्षण पुर्ण करून नोकारी पत्करली नोकरी आणि घर सांभाळत जयश्री ने आजीची जिवे भावे सेवा केली परंतू काळा ने घाव घातला व आजी च अल्पशा आजाराने आज सकाळी निधन झाल नातिने आजीवर अंत्य संस्कार ची मुलाप्रमाणे सगळी कर्तव्य पार पाडली

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button