Kolhapur

गोकुळ दूध संघ निवडणूक सत्ताधारी व विरोधी पॅनेलची घोषणा नाराज उमेदवार बंडखोरी करणार?

गोकुळ दूध संघ निवडणूक सत्ताधारी व विरोधी पॅनेलची घोषणा नाराज उमेदवार बंडखोरी करणार?

सुभाष भोसले कोल्हापूर

कोल्हापूर : सत्ताधारी पॅनेलचे उमेदवार : सर्वसाधारण गट – रविंद्र आपटे, रणजितसिंह पाटील (मुरगुडकर), दिपक पाटील, धैर्यशील देसाई, बाळासो खाडे, उदय पाटील, अमरिष घाटगे, सत्यजीत पाटील, सदानंद हत्तरकी, चेतन नरके, धनाजी देसाई, प्रकाश चव्हाण, प्रतापसिंह पाटील, राजाराम भाटले, रविश पाटील कौलवकर, रणजीत बाजीराव पाटील
इतर मागास प्रवर्ग – पी. डी. धुंदरे
अनुसुचित जाती जमाती – विलास कांबळे
भटक्या विमुक्त – विश्वास जाधव
महिला प्रतिनिधी – शौमिका महाडिक, अनुराधा पाटील

विरोधी आघाडीचे उमेदवार :
सर्वसाधारण गट – विश्‍वास पाटील (आबाजी), अरुण डोंगळे, शशिकांत आनंदराव पाटील चुयेकर, बाबासाहेब श्रीपती चौगले, अजित नरके, नावेद मुश्रीफ, करणसिंह गायकवाड, विरेंद्र मंडलिक, नंदकुमार ढेंगे, अभिजित तायशेटे, प्रकाश रामचंद्र पाटील, रणजित पाटील, विद्याधर गुरबे, एस.आर.उर्फ संभाजी रंगराव पाटील, महाबळेश्‍वर शंकर चौगले, किसन बापुसो चौगले.
इतर मागासवर्ग – अमरसिंह यशवंत पाटील.
अनुसुचित जाती जमाती – डॉ.सुजित मिणचेकर,
भटक्‍या विमुक्‍त – बयाजी देवू शेळके
महिला प्रतिनिधी – सुश्‍मिता राजेश पाटील, अंजना रेडेकर

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button