Nashik

भारतीय सैन्यदलाच्या जवानाची मुक्तीभूमी वाचनालय व अभ्यासिकेस बोधिवृक्ष पान व ग्रंथाची भेट

भारतीय सैन्यदलाच्या जवानाची मुक्तीभूमी वाचनालय व अभ्यासिकेस बोधिवृक्ष पान व ग्रंथाची भेट

नाशिक शांताराम दुनबळे.
नाशिक – तथागत गौतम बुद्धास ज्या बोधिवृक्षा खाली तपश्चर्याती दिव्यज्ञान प्राप्ती झाली त्या बुद्धगया येथील बोधिवृक्षाचे पान भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील विद्यार्थी व सध्या ८ – महार रेजिमेंट परमवीर चक्र बटालियन कोलकात्ता (भारत) शिपाई आयुष्यमान समाधान सुदाम कु-हाडे,पद-शिपाई-(रा.शिरसगांव लौकी,ता.येवला) यांनी बुद्धगया येथून आणलेले बोधिवृक्ष पान भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी वाचनालय व राष्ट्रीय महाकवी वामनदादा कर्डक मुक्तीभूमी अभ्यासिका येवला यांस भेट दिले विद्यार्थी बंधू किरण व प्रशांत कुऱ्हाडे यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी वाचनालय व वामनदादा कर्डक मुक्तीभूमी अभ्यासिकेचे संस्थापक शरद विमल दिनकर यांचेकडे आचिअवर्स हा ग्रंथ हि भेट दिला या वेळी अभ्यासिकेचे विद्यार्थी राजरत्न वाहुळ,सचिन बोढारे,गणेश शिंदे आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button