Yawal

यावल येथे प्रभाक क्र 6 मधुन गनी खान राष्ट्रवादी पक्षा कडून नगरपालिकेला इंच्छुक

यावल येथे प्रभाक क्र 6 मधुन गनी खान राष्ट्रवादी पक्षा कडून नगरपालिकेला इंच्छुक

शब्बीर खान यावल

यावल : यावल नगर पालीकेची निवड नुक वारे लागयला लागले असे दिसुन येत आहे त्यातच येणाऱ्या नगपालिका निवड नुकीमध्ये अनेक दिग्गज उमेदवार आपले वर्चस्व निर्माण .करतात त्यातच नुकतेच प्रभाग क्र.6 मधील रहीवासी गनी खान अफजलखान यांनी. आपली तयारी राष्ट्रवादी पक्षाकडून दर्शवली आहे. तसेच त्यांना राजकारणाचा दांडगा अनुभव आहे. यावल येथे त्यांचा प्रभागात डांगपुरा. सरस्वती विदया मंदीर . सिनेमा टॉकेज परिसर हा येतो यामध्ये अल्पसंख्याग समाज जास्त असल्यामुळे त्यांनी ही उमेदवारी दर्शवली आहे. यामुळे . राष्ट्रवादी पक्षाने त्यांचा विचार करावा अशी त्यांची मागणी आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button