Madha

शिवशंभु चॅरिटेबल ट्रस्ट व लोकसेवक गणपतराव आवटे फाऊंडेशन च्या माध्यमातून मोफत आरोग्य शिबिर व रक्तादान शिबिराचे आयोजन

श्री शिवशंभु चॅरिटेबल ट्रस्ट व लोकसेवक गणपतराव आवटे फाऊंडेशन च्या माध्यमातून मोफत आरोग्य शिबिर व रक्तादान शिबिराचे आयोजन

आरोग्य व रत्कदान शिबीराचे आयोजन केले होते.

दत्ता पारेकर

माढा तालुक्यामध्ये टेभुंर्णी या गावांमध्ये मंगल हाॅस्पिटल च्या ३ र्‍या वर्धापण दिना निमित्त आरोग्य व रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले.
यामध्ये प्रामुख्याने आरोग्य व रक्तदान शिबिरास लोकांचा ऊर्त्पुत प्रतिसाद मिळाला आरोग्य शिबिरात ४०० जनांचे तपासणि करण्यात आली व रत्कदान शिबिरात १०७ जणांनि रत्कदान केले. तसेच प्रत्येक रत्कदात्यास ट्रस्ट व फाऊंडेशन च्या माध्येमातुन हेल्मेट व जेवणाचा डबा वाटप केला. रक्तदानासाठी जागृत करण्याचे काम श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट कमिटी महाराष्ट्र राज्या यांच्या वतीने शिवश्री भूषण सुर्वे व लोकसेवक गणपतराव आवटे फाऊंडेशन यांच्या वतीने सागर आवटे इंदापुर यांच्या अध्यक्षतेखाली केले जात आहे यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये गोरगरीब रुग्णांना मोफत बॅग उपलब्ध करून देण्याचा संकल्पनेला साथ देत.अॅड.आनंद केकान,विशाल करडे महाराज,महेश सटाले,मनोज सटाले,वैभव,सटाले,सुरज पुजारी,नितीन पवार,आप्पा घोरपडे,विशाल धुमाळ,सुयश शिंदे,यांच्या साथीने टेभुंर्णी गावामध्ये शिबिरास सकाळी 10 वाजता सुरुवात करण्यात आली ,
यामध्ये ज्यांनी ज्यांनी रक्तदान करून सहभाग नोंदविला त्यांना, शिवशंभु ट्रस्ट व लोकसेवक गणपतराव आवटे फाऊंडेशन यांच्या कोठ्यातून मोफत बॅग त्याच लोकांना गरजेच्या वेळेस देण्यात येणार आहे.

Leave a Reply

Back to top button