Faijpur

फैजपुर चे धनाजी नाना महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर एस एस पाटील उर्फ जीपी पाटील यांचा 70 वा वाढदिवस उत्साहात

फैजपुर चे धनाजी नाना महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर एस एस पाटील उर्फ जीपी पाटील यांचा 70 वा वाढदिवस उत्साहात

सलीम पिंजारी प्रतिनिधी

फैजपूर तालुका यावलयेथील धनाजी नाना महाविद्यालया चे माजी प्राचार्य एस एस पाटील उर्फ डॉक्टर जी पी पाटील यांचा 70 वा वाढदिवस नुकताच उत्साहात संपन्न झाला फैजपूर येथील बाहेर पेठ गुरव सर यांच्या संपर्क काँग्रेस आय च्या वतीने कार्यालयात साजरा करण्यात आला प्रचाऱ्य डॉक्टर जी पी पाटील यांनी धनाजी नाना महाविद्यालयात रुजू झाल्यापासून वयाच्या 65 वर्षापर्यंत निस्वार्थपणे सेवा केली त्यांच्या कारकिर्दीत धनाजी नाना महाविद्यालयात दोन वेळा युवारंग आयोजित आला होता त्यामुळे वेगवेगळे जिल्ह्यातून आणि कॉलेजातून येणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे फैजपुर सह यावल रावेर तालुक्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते डॉक्टर जी पी पाटील यांनी फैजपूर शहर उपनगराध्यक्ष सह दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडुन आले होते त्यांच्या कारकिर्दीत विद्यानगर सह शहराचा विकासात मोठे योगदान मानले जात आहे म्हणून काँग्रेस कायच्या वतीने वाढदिवस आज उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शहरातील काँग्रेसचे गटनेते कलीम खा मन्यार काँग्रेसचे रामाराव मोरे शहराध्यक्ष रियाजभाई वसीम तडवी चंद्रशेखर चौधरी आसिफ मेकॅनिकल शकुंतला जिवराम माध्यमिक विद्यालयाचे गणेश गुरव सर यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते यांच्यासह पत्रकार वासुदेव सरोदे उमाकांत पाटील राजू तडवी समीर तडवी योगेश फारुख शेख सोनवणे फैजपुर शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सलीम पिंजारी आदी उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button