Amalner

अमळनेर च्या माजी विधानपरिषद आमदार स्मिताताई वाघ यांनी दिल्या आहेत विश्व आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या..

अमळनेर च्या माजी विधानपरिषद आमदार स्मिताताई वाघ यांनी दिल्या आहेत विश्व आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या...

अमळनेर येथील विधानपरिषद माजी आमदार स्मिताताई वाघ व भैरवी पलांडे यांनी विश्व आदिवासी दिनाच्या सर्व आदिवासी बंधू भगिनींना शुभेच्छा दिल्या आहेत.युवा नेतृत्व भैरवी वाघ पलांडे,प्रदेश सचिव-भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र संचालक-जिल्हा दूध संघ,जळगांव ह्या सध्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात अग्रेसर होत आहे.मुलुख मैदान तोफ स्व उदय वाघ यांची ही कन्या वडिलांनी दिलेले राजकीय व सामाजिक वारसा जपत कार्यरत आहे. आई स्मिताताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करत आहे. सर्व आदिवासी बंधू भगिनींना शुभेच्छा दिल्या मुळे सर्वांना प्रेरणा व उत्साह वाढला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button