Motha Waghoda

मोठा वाघोदा ग्रामपंचायती तर्फे धोरणाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून त्रिवार फवारणी

मोठा वाघोदा ग्रामपंचायती तर्फे धोरणाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून त्रिवार फवारणी

प्रतिनिधी मुबारक तडवी मोठा वाघोदा

मोठा वाघोदा तालुका रावेर येथील ग्रामपंचायतीतर्फे जगात हाहाकार माजविला लेल्या कोरोना या महाभयंकर रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये तसेच किट आणून चा प्रसार होऊ नये म्हणून महिनाभरात तब्बल तीन वेळा संपूर्ण गाव फवारणी करीत निर्जंतुकीकरण करण्यावर भर दिला जात आहे यात गावातील गल्ली बोर्डात वाडा वार्डात प्रथम न्यूऑन लिक्विड फवारणी करण्यात आली. आठवडाभरानंतर टीसीएल पावडर ची फवारणी करण्यात आली असून आता आणखी खबरदारी घेत हायड्रो क्लोना राईड ची फवारणी करत गाव निर्जंतूकीकरन करण्यावर भर दिला जात आहे तसेच गावात साफसफाई स्वच्छता लक्ष केंद्रित करण्यात आले आहे या सर्व बाबींवर ग्रामपंचायतीचे ग्राम विकास अधिकारी डी आर जयं कार सरपंच मुकेश रामदास तावडे उपसरपंच लक्ष्मीकांत बाजीराव चौधरी ग्रामपंचायत सदस्य नितिन सुपे, कालू मिस्तरी संजय माळी, मुबारक उर्फ राजू तडवी, उदय प्रभाकर पाटील, अमोल वाघ, भूषण चौधरी यांचेसह सर्व सन्माननीय महिला सदस्यांगण यांसह ग्रामपंचायतीचे क्लार्क कर्मचारी व सफाई कामगार हे परिश्रम घेत आहेत.

तसेच बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांना तपासणी करीत होम करावी कारण टाईम करण्यावरही आरोग्य विभागासह गावातील तलाठी सजा चे तलाठी पी आर वानखडे अंगणवाडी सेविका मदतनीस आशा सेविका लक्ष ठेवून आहेततसेच लाडावून चे काटेकोरपणे पालन व्हावे याकरिता 14 पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांचे मार्गदर्शनाखाली पीएसआय राजेंद्र पवार व कर्मचारी हे ही विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर लक्ष ठेवून आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button