Pune

निहार ठाकरे व अंकिता पाटील ठाकरे यांच्या हस्ते एस.बी. पाटील येथे ध्वजारोहण संपन्न

निहार ठाकरे व अंकिता पाटील ठाकरे यांच्या हस्ते एस.बी. पाटील येथे ध्वजारोहण संपन्न

पुणे: 73 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठानचे एस. बी. पाटील शैक्षणिक संकुल, वनगळी इंदापूर येथे निहार ठाकरे व पुणे जिल्हा परिषद सदस्या, शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहन संपन्न झाले.
यावेळी निहार ठाकरे व पुणे जिल्हा परिषद सदस्या, शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांनी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या व त्यांच्यासमवेत संवाद साधला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button