Motha Waghoda

मोठा वाघोदा ग्रामपंचायत कार्यालय व प्रकाश विद्यालयात ध्वजारोहण

मोठा वाघोदा ग्रामपंचायत कार्यालय व प्रकाश विद्यालयात ध्वजारोहण

ग्रामपंचायत तर्फे महसूल, वैद्यकीय, आरोग्य, खेळाडू पत्रकार,सफाई कामगार, अंगणवाडी सेविका,आशा सेविका आदींचा सत्कार

रावेर /मुबारक तडवी

ग्रामपंचायत कार्यालयावर सरपंच मुबारक तडवी यांच्या हस्ते तर प्रकाश विद्यालयात श्रावण महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण.झाले..

नवनिर्वाचित सरपंच मुबारक तडवी यांचे कार्य कौतुकास्पद.. कमी दिवसात राबवत आहे नवीन नवीन उपक्रम….

प्रतिनिधी /मोठा वाघोदा ता.रावेर.

स्वातंत्र्य दिनी ग्रामपंचायत पंचायत कार्यालय येथे सरपंच मुबारक (राजू) तडवी यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यासह गावातील खाजगी वैद्यकीय क्षेत्रातील कोरोना संकटात धाडसी रुग्ण सेवा देनारे डॉ,मनोहर महाजन, डॉ, महेंद्र महाजन.डॉ.विलास महाजन.डॉ.गोपाळ चौधरी, डॉ.हारुणखान, डॉ.अजित राणे.डॉ.अश्फाक शेख निडर कोरोना योध्दा डॉक्टरांचा , उत्कृष्ट तलाठी प्रविण वानखेडे कोतवाल,मुशिर तडवी पुरस्कार मिळालेबद्दल अंगणवाडी सेविका् मदतनीस,आशा सेविका, ग्रामपंचायत सफाई कर्मचारी , पुरस्कार प्राप्त श्री स्पोर्ट्स क्लब च्या खेळाडू चां समुह ,पत्रकार कमलाकर माळी सत्कार सरपंच मुबारक (राजू)अलिखा तडवी,उपसरपंच लक्ष्मीकांत चौधरी, ग्रामपंचायत सदस्य उदय पाटील, माजी सरपंच राजेंद्र सावळे,माजी सरपंच अनिल चौधरी, रमेश पाटील,हर्षल पाटील, भुषण चौधरी, स्वप्निल पवार,विशाल पाटील,महिला पदाधिकारी प्रमिला युवराज भालेराव,हाजराबी करीम पिंजारी, साधनाताई निळकंठ महाजन, पाटील हर्षा विशाल , संगिता स्वप्निल पवार,पाटील मिनाक्षी हर्षल,वाघ भाग्यश्री बाळू, यांचे हस्ते करण्यात आला यावेळी प्रकाश वायके सुनील पाटील, पंकज मालखेडे राहुल महाजन,गोकुळ महाजन, सुलतान तडवी, भिकारी तडवी, साहेबराव ठाकणे,आंनदा वाघ, इरफान तडवी आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते..

संबंधित लेख

Back to top button