Bollywood

अखेर कॅटरिनाने बांधले गुडघ्याला बाशिंग…! ह्या अभिनेत्यासोबत गुपचूप उरकला साखरपुडा..!

अखेर कॅटरिनाने बांधले गुडघ्याला बाशिंग…! ह्या अभिनेत्यासोबत गुपचूप उरकला साखरपुडा..!

मुंबई म्हणजे बॉलिवूड आणि बॉलिवूड म्हणजे मुंबई असे समीकरण आहे.या माया नगरीतील सितारे हे नेहमीच सामान्य माणसासाठी खूप आश्चर्यकारक असतात.भारतात चित्रपट आणि चित्रपट सितारे हे नेहमीच आकर्षण राहील आहे.ह्या सिताऱ्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर लोक लक्ष ठेवून असतात.

सर्वांत हिट आणि चर्चेत असणारी सध्याची जोडी म्हणज्ड बॉलीवूड सुपरस्टार विक्की कौशल आणि कतरिना कैफ यांच्या अफेअर बद्दल बऱ्याच दिवसांपासून लोकांना उत्सुकता होती. अनेकांनी या दोघांच्या लग्नाबद्दल अटकळ अंदाज व्यक्त केला होता. आता अशी बातमी समोर येत आली आहे की दोघांनी गुपचुप साखरपुडा केला आहे. दोघांनीही रोका समारंभ केला आहे. दोघांवर सोशल मीडियावर खूप साऱ्या शुभेच्छा देखील दिल्या जात आहेत. दोघां नीही अजून अधिकृत घोषणा केली नसली तरी ही गोष्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली आहे.

कॅट आणि विकी एकमेकांना नक्कीच डेट करत आहेत. त्यांचे कॉमन फ्रेंड हर्षवर्धन कपूर यांनी याबद्दल एक इशारा दिला आहे.

संबंधित लेख

Back to top button