Pune

फत्तेजंगबहाद्दर सुभानजी महारनवर प्रतिष्ठान’ या संस्थेच्या कार्यालय-सभागृह बांधकामाची सुरवात ..

फत्तेजंगबहाद्दर सुभानजी महारनवर प्रतिष्ठान’ या संस्थेच्या कार्यालय-सभागृह बांधकामाची सुरवात ..

प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे: ‘फत्तेजंगबहाद्दर सुभानजी महारनवर प्रतिष्ठान’ या संस्थेची स्थापना पाटेगाव, ता. कर्जत येथे झाली आहे . आणि नुकतेच संस्थेचं धर्मादाय आयुक्तांकडून नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाले. संस्थेची उद्दिष्ठे हि महारनवर घराण्यावर इतिहास संशोधन करून ते प्रकाशित करणे आणि ऐतिहासिक वास्तू संवर्धन करणे, महारनवर घराण्यातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करणे आणि तत्सम सामाजिक उपक्रम राबविणे असा आहे. विजयादशमी- २०२० या मुहूर्तावर संस्थेचे कार्यालयाचे बांधकाम ‘पाटेगाव’ येथे प्रा सुरेश महारनवर यांच्या खाजगी जागेत सुरु करण्यात आले आहे .

या महारनवर प्रतिष्ठानसोबत जोडण्यासाठी सर्व भारतातील ‘महारनवर/महार्णवर/महानोर/मारनर/ महानवर’ मंडळींना एकत्र यावे हि विनंती प्रा सुरेश महारनवर यांनी केली आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button