Yawal

फैजपूर व्यापारी असोसिएशनतर्फे नगरपालिकेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांच्या व्यापारी असोसिएशन तर्फे कोरोना योद्धा म्हणून सन्मान..

फैजपूर व्यापारी असोसिएशनतर्फे नगरपालिकेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांच्या व्यापारी असोसिएशन तर्फे कोरोना योद्धा म्हणून सन्मान..

प्रतिनिधी : सलीम पिंजारी

यावल : नगरपरिषद चे (कोरोनायौध्दा) कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी कोरोना महामारी काळात आपले कर्तव्य पणाला लावून शहरवासीयांच्या आरोग्यासाठी व कमीतकमी जीवितहानी साठी आपल्या सहकार्यासमवेत अहोरात्र अथकपरिश्रमाची पराकाष्टा करीत असताना ते स्वतः कोरोना ने घायाळ झाले यातून ते सुखरूप बाहेर पडले व पुन्हा त्याच जोमाने शहरवासीयांच्या सेवेत हजर झालेबद्दल त्याचे फैजपूर व्यापारी असो तर्फे पुष्पगुच्छ देऊन दिर्घयुष्या च्या शुभकामना देतांना असो चे पदाधिकारी संजय सराफ,युवराज चौधरी, बंटी आंबेकर,भरत कोळंबे उपस्थित होते
याप्रसंगी मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी म्हणाले की शहरातील समस्त व्यापारी बांधव व शहरवाशी कोरोना संकटमय काळात प्रशासनास मोठा धिर देत वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन केल्याने कोरोना महामारी प्रकोपाला आपण यशस्वी पणे सामोरे जात आहे मात्र कोरोना महामारीचे युध्द अद्याप संपलेले नाही व्यापारी व शहरवासींनी याकडे दुर्लक्ष न करता अद्यापही सोशल डिस्टन – मास- सॅनेट्र राईझशेंन- प्रत्येक वेळी साबणाने हात स्वच्छ धोने आपल्या दैनंदिन व्यवहारात गाफील राहता करावे असे आवाहन केले आहे

प्रतिनिधी फैजपूर तालुका यावल

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button