Faijpur

फैजपुर पोलीसांची कौतुकास्पद कामगिरी दोन लहान मुलीसह हरवलेल्या महिलेला सुखरूप कुटुंबियाच्या स्वाधीन केले

फैजपुर पोलीसांची कौतुकास्पद कामगिरी दोन लहान मुलीसह हरवलेल्या महिलेला सुखरूप कुटुंबियाच्या स्वाधीन केले

सलीम पिंजारी प्रतिनिधी फैजपूर तालुका यावल

फैजपूर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी दोन लहान मुलीसह हरवलेल्या महिलेला सुखरूप कुटुंबियांच्या स्वाधीन केले येथील महिला दोन लहान मुलीसह दि.२० डिसेंबर रोजी हरवली होती या संदर्भात फैजपुर पोलीस स्टेशनचे एपीआय सिद्धेश्वर आखेगावकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करून मोबाईल लोकेशन द्वारे व तांत्रिक माहितीच्या आधारे पोलीस नाईक किरण चाटे , महेश वंजारी , विकास सोनवणे यांनी नागपुर मधील सीताबर्डी येथे जाऊन सदरील महिलेचा शोध घेतला व तिला दोन लहान मुलींचा फैजपुर पोलीस स्टेशन मध्ये आणून महिलेच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले दोन लहान मुली व महिलेला सुखरूप परिवाराच्या स्वाधीन केल्यामुळे फैजपूर पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button