Lonand

नगरपंचायत लोणंद आरोग्य विभाग व अंगणवाडी सेविका यांच्यातर्फे प्रत्येक घरोघरी कोरोना विषाणूला घाबरू नका असा संदेश देत जनजागृती मोहीम सुरू

नगरपंचायत लोणंद आरोग्य विभाग व अंगणवाडी सेविका यांच्यातर्फे प्रत्येक घरोघरी कोरोना विषाणूला घाबरू नका असा संदेश देत जनजागृती मोहीम सुरू

दिलीप वाघमारे

लोणंद दिनांक एकोणीस प्रतिनिधी लोणंद नगरपंचायत आरोग्य विभाग व अंगणवाडी सेविका यांच्यातर्फे घरोघरी घाबरू नका असा संदेश देत जनजागृती मोहीम सुरवात जिल्हाधिकारी सातारा यांच्या 15 मार्च 2020 च्या जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमातील निर्देशानुसार लोणंद शहरातून रेल्वे राष्ट्रीय महामार्ग जात असल्यामुळे हॉस्पिटल्स हॉटेल्स औद्योगिक वसाहत यामुळे बाहेरील लोकांचा शहरातील नागरिकांची संपर्क होत आहे त्यामुळे नागरिकांनी याठिकाणी दक्षता घेणे आवश्यक आहे .

लोणंद नगरपंचायत अंतर्गत कोरोना वायरस या आजारापासून बचाव होणे करिता आपत्ती व्यवस्थापन कक्षाची संपर्क साधावा याकरता सर्व कुटुंबाने घ्यावी व गर्दीमध्ये जाऊ नये याची दक्षता पाळणे बंधनकारक राहील त्याच बरोबर तालुक्यातील आठवडा बाजार बंद ठेवून शासनाला असं कार्य करीत आहेत.

यामुळे ग्रामस्थ एकजुटीने प्रसार माध्यमांना विचारात घेऊन जागरूक राहावे याकरिता अंगणवाडी सेविका जयश्री गायकवाड व कुसबे मॅडम यांनी प्रभागात मोहीम उत्तम रीतीने राबवली त्यामुळे नगरपंचायत आणि जिल्हाधिकारी यांच्या सुचने चे अनेकांनी अभिनंदन केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button