Pandharpur

युवा उद्योजक अभिजीत आबा पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन संपन्न

युवा उद्योजक अभिजीत आबा पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन संपन्न

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथे अभिजीत आबा पाटील मित्र परिवार भाळवणी यांच्या वतीने शिवम हॉस्पिटल भाळवणी या ठिकाणी भव्य नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी डीपी उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक अमरजी पाटील साहेब यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थित भगवानराव चौगुले माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती पंढरपूर महादेव तळेकर युवा उद्योजक भाळवणी गावचे सरपंच विठ्ठल चौगुले माजी सरपंच दिलीप भानवसे माजी उपसरपंच सुनील पाटील युवा उद्योजक सीताराम माने माजी ग्रामपंचायत सदस्य नवनाथ शिंदे पत्रकार प्रशांत माळवदे ग्रामपंचायत सदस्य रणजित जाधव ग्रामपंचायत सदस्य नितीन शिंदे माजी उपसरपंच हरी चौगुले उद्योजक विजय शिंदे माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष कांबळे ग्रामपंचायत सदस्य सचिन कुचेकर युवक नेते निहालराज शेख उद्योजक सागर चौगुले सौरभ तारळकर तसेच भाळवणी गावातील प्रतिष्ठित मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी कोविड योद्धा म्हणून भाळवणी गावातील आशा वर्कर यांचा सन्मान करण्यात आला

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button