Faijpur

इत्तेहाद एज्युकेशन सोसायटी सावदा तर्फे क़ारी गुलाम मुस्तफा अंग्लो उर्दू हायस्कूल सावदा येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार शिक्षक हेच खरे राष्ट्र निर्माता-हनीफ शेख

इत्तेहाद एज्युकेशन सोसायटी सावदा तर्फे क़ारी गुलाम मुस्तफा अंग्लो उर्दू हायस्कूल सावदा येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार
शिक्षक हेच खरे राष्ट्र निर्माता-हनीफ शेख

सलीम पिंजारी प्रतिनिधी फैजपूर तालुका यावल

सावदा येथील इत्तेहाद एज्युकेशन सोसायटी सावदा द्वारा संचालित क़ारी गुलाम मुस्तफा अंग्लो उर्दू हायस्कूल सावदा येथील कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना *5 सप्टेंबर शिक्षक दिन निमित्ताने संस्थेने आपल्या शाळेतील कार्यरत कर्मचाऱ्यांना यंदा वर्षा पासून *आदर्श शिक्षव आदर्श कर्मचारी*पुरस्कार देण्याची सुरुवात केली आहे
दिनांक 5 सप्टेंबर 2021 रविवार रोजी हे पुरस्कार संस्था द्वारा देण्यात आले.
या वर्षी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले कर्मचार्याचे नाव
1 इरफान खान जमशेर खान
ज्येष्ठ शिक्षक
2शेख अरशद हुसैन शेख सईद
विना अनुदानित शिक्षक
3असगर खान अमानुल्ला खान
शिक्षकेतर कर्मचारी
4शेख दानिश शेख सगीर बागवान
उत्कृष्ट प्रभारी मुख्याध्यापक
अशी पुरस्कारार्थी यांची नावे आहेत आज *क़ारी गुलाम मुस्तफा अंग्लो उर्दू हायस्कूल सावदा येथील कार्यक्रमात
संस्था अध्यक्ष अकबर खान सचिव शेख सुपडू उपाध्यक्ष रफिक शेख संचालक व शाळा समिती चेअरमन शेख इक्बाल व व्हा चेअरमन अकरम खान, संचालक शेख हनीफ सर
यांच्या हस्ते प्रमाणपत्र व ट्राफी‌ देऊन
सन्माननीत करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी संस्था उपाध्यक्ष शेख रफीक शेख गुलाब हे होते. कार्यक्रमात शिक्षक दिना निमित्त संस्था संचालक तथा उर्दू शिक्षक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शेख हनीफ सर यांनी मनोगत व्यक्त करतांना शिक्षक हेच खरे राष्ट्र निर्माता असुन आपल्या वर राष्ट्र घडविण्याची क्षमता असुन आपली जुम्मेदारी आहे .नंतर चेअरमन इक्बाल शेख कादर यांनी व पुरस्कारार्थी शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले
सुत्रसंचलन अजमल सर तर आभार प्रदर्शन अय्युब खान सर यांनी केले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक हाजी कुतबुद्दीन सर यांनी केले
कार्यक्रमात मुख्याध्यापक दानिश सर इरफान खान सर, जाकिर सर ,‌युनुस सर, शकिल सर, जहाँगीर सर, सईद सर, अजमल सर, अर्शद सर, मुदस्सर सर, फिरोज सर, जब्बार सर, सलीम सर, खिजर सर, असगर खान दादा, सलीम खान, सईद शेख रफीक,
अशे प्रसिद्धीस अकरम खान यांनी दिले आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button