Pandharpur

पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने संत पेठ विभागासाठी शाळा नंबर 7 येथे नवीन लसीकरण केंद्र स्थापन

पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने संत पेठ विभागासाठी शाळा नंबर 7 येथे नवीन लसीकरण केंद्र स्थापन

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने संत पेठ विभागातील नागरिकांना जास्तीत जास्त कोरोना ची लस उपलब्ध व्हावी म्हणून नगरअध्यक्ष सौ साधनाताई भोसले व मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक संजय निंबाळकर यांच्या विशेष प्रयत्नातून स्वतः च्या खर्चातून इंटरनेट कनेक्शन उपलब्ध करून दिल्याने संतपेठ भागातील नागरिकांसाठी नवीन लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले यावेळी उपमुख्याधिकारी सुनिल वाळूजकर, पराग डोंगरे नगरसेवक वामन बंदपट्टे, पाणीपुरवठा सभापती तथा नगरसेवक संजय निंबाळकर , नगरसेवक बसवेश्वर देवमारे आण्णा धोत्रे डी राज सर्वगोड संजय आडगळे भीमराव वाघमारे आरपीआयचे किर्तीपाल सर्वगोड दत्तात्रेय खिलारे यांचे उपस्थित लसीकरण करण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button