India

?निवडणूक निकाल : पहा पाच राज्यात कोणत्या पक्षाला किती जागा?

?निवडणूक निकाल : पाच राज्यात कोणत्या पक्षाला किती जागा?*
पाच राज्यातील निकालाचे कल हाती आले असून, जाणून घ्या पाच राज्यात कोणत्या पक्षाला किती जागा?
पश्चिम बंगाल : एकूण जागा – 292
● तृणमूल – 216
● भाजप – 74
● इतर – 02
आसाम : एकूण जागा-126
● एनडीए – 75
● काँग्रेस आघाडी – 50
● इतर – 01
तामिळनाडू : एकूण जागा – 234
● अण्णाद्रमुक आघाडी – 78
● द्रमुक आघाडी – 156
● इतर – 01
केरळ : एकूण जागा 140
● डावी आघाडी – 99
● काँग्रेस आघाडी – 41
पुदुच्चेरी : एकूण जागा 30
● एनडीए – 15
● काँग्रेस आघाडी – 7
● इतर – 05

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button