Nashik

दिंडोरी तालुक्यातील जगदंबा पाणी वापर संस्था वजय बजरंग चेअरमन व्हाईस चेअरमन ची निवड संपन्न

दिंडोरी तालुक्यातील जगदंबा पाणी वापर संस्था वजय बजरंग चेअरमन व्हाईस चेअरमन ची निवड संपन्न

सुनील घुमरे नाशिक

नाशिक : दिंडोरी तालुक्यातील वाघाड प्रकल्पांतर्गत येणाऱ्या पाणीवापर संस्थांमधील जगदंबा पाणी वापर संस्था जानोरी चेअरमन व्हाईस चेअरमन पदासाठी आज सकाळी दिनांक 28 /9/2021 रोजी प्रक्रिया सुरू झाली यावेळी जगदंबा पाणी वापर संस्थेसाठी चेअरमन पदासाठी श्री संदीप घुमरे यांची बिनविरोध तर व्हाईस चेअरमन पदी, श्री हर्षल काठे तसेच जय बजरंग जानोरी या पाणी वापर संस्थेच्या चेअरमन पदी राजकुमार वाघ व व्हाईस चेअरमन पदी संपत दामू घुमरे यांची बिनविरोध निवड झाली प्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी भालके पाणी वापर संस्थेचे संचालक आणि सचिव शंकर घुमरे व सुरेश घुमरे तसेच गावातील पोलीस पाटील सुरेश घुमरे शंकराव काठे माणिक घुमरे शंकर वाघ ज्ञानेश्वर डवणे अरुण घुमरे जगन्नाथ घुमरे बाळू डवणे विष्णुपंत काठे भगवान घुमरे आदींसह पाणीवापर संस्थेचे संचालक व शेतकरी उपस्थित होते या सर्वांनी पदाधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना वेळेवर व योग्य पद्धतीने पाणी मिळेल अशा प्रकारची अपेक्षा ठेवून सर्वांनी अभिनंदन केले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button