Pandharpur

प्रभाग क्रमांक 17अ आणि ब व 8 मध्ये ई=श्रम योजना कार्ड प्रदान कार्यक्रम

प्रभाग क्रमांक 17अ आणि ब व 8 मध्ये ई=श्रम योजना कार्ड प्रदान कार्यक्रम

प्रतिनिधी
रफिक अत्तार

पंढरपूर शहरातील संत पेठ परिसरातील 100 ते 150 श्रमजीवी मंडळीनी याचा लाभ घेतला जनतेच्या मदतीला कायम धावून येणारे धडाडीचे व्यक्तिमत्त्व सुहास माळी व पाणीपुरवठा सभापती तथा नगरसेवक संजय निंबाळकर आणि नगरसेवक बसवेश्वर देवमारे यांच्या मार्गदर्शनाखाली
ई=श्रम योजना कार्ड वाटप करण्यात आले गरजू व गोरगरीब लोकांना जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन नगरसेवक संजय निंबाळकर यांनी केले यावेळी आपले सरकार ग्राहक सेवा केंद्राचे प्रमुख सुहास माळी नगरसेवक संजय निंबाळकर नगरसेवक बसवेश्वर देव मारे पत्रकार रफिक आतार आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button