Amalner

तांदळी गावांमध्ये पाणी फाउंडेशनचे समृद्धगाव योद्धे योगेश तिरमले व डॉक्टर प्रभूसिंह परदेसी या दोन ध्येयवेड्या वृक्ष मित्रांच्या जिद्द व चिकाटी मुळे तांदळी गावांमध्ये झाली 1100वृक्षांची वृक्ष लागवड

तांदळी गावांमध्ये पाणी फाउंडेशनचे समृद्धगाव योद्धे योगेश तिरमले व डॉक्टर प्रभूसिंह परदेसी या दोन ध्येयवेड्या वृक्ष मित्रांच्या जिद्द व चिकाटी मुळे तांदळी गावांमध्ये झाली 1100वृक्षांची वृक्ष लागवड

अमळनेर : तांदळी या गावांमध्ये पाठीमागील वर्षी 500 वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले होते पण त्या कामामध्ये काही अडचणीमुळे ती वृक्ष लागवड यशस्वी झाली नाही त्या अडचणींचा सर्व विचार करून यावर्षी 1100 वृक्षांची वृक्ष लागवड करण्याचे मिटिंग मध्ये ठरले अशी पंचायत समितीच्या माध्यमातून वृक्ष लागवड करण्यासाठी मंजुरीदेखील मिळाली पण ऐन वेळेला बाराच मजूर बांधवांनी मागील वर्षीचे कारण सांगून वृक्ष लागवड करण्यासाठी नकार दिला काही ऐनवेळेला काय करावे हे काही सुचेना पाणी फाउंडेशन च्या माध्यमातून पुन्हा दोन वेळेला मीटिंग घेण्यात आली व लोकांना समजून सांगण्यात आले त्या वेळी डॉक्टर प्रभु सिंह परदेशी व योगेश तिरमले या दोघांनीच वृक्ष लागवड करण्यासाठी होकार दर्शविला यांनी खड्डे काढण्याचे काम सुरु देखील केले त्यांचे काम पाहून त्यांना इतर 20 मजूर बांधवानी परत सहकार्य केले त्याच बरोबर अमळनेर पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी संदीप वायाळ यांना हि वस्तूस्थिती सांगितलेवर या ध्येयवेड्या वृक्ष मित्रांना आधार दिला पाठीमागील वर्षी सारख्या आपणास या वर्षी अडीअडचणी येणार नाही तुम्ही काळजी करू नका कामाला सुरुवात करा यामुळे या योगेश तिरमले व प्रभूसिंह परदेशी या दोघांना खूपच मोठा आधार मिळाला तसेच यासाठी तांदळी गावचे ग्रामसेवक ,रोजगारसेवक, सरपंच यांनी देखील यांना सहकार्य केले सहकार्‍याच्या माध्यमातूनच तांदळी गावांमध्ये पुन्हा वृक्षलागवडीची चळवळ यशस्वी करण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नातून यश मिळाले हा खरा आहे अमळनेर वृक्षलागवडीचा मैञी पॅटर्न?????

संबंधित लेख

Back to top button