Mumbai

काळ्या ड्रेस मध्ये बोल्ड लुक मुळे ऐश्वर्या ने लावली कार्यक्रमात हजेरी..!लूक पाहून अनेकांची उडाली भंबेरी..!

काळ्या ड्रेस मध्ये बोल्ड लुक मुळे ऐश्वर्या ने लावली कार्यक्रमात हजेरी..!लूक पाहून अनेकांची उडाली भंबेरी..!

मुंबई बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ही तिच्या अभिनयाप्रमाणेच तिच्या सौंदर्यामुळे जगभरात प्रसिद्ध आहे.ऐश्वर्या नेहमी तिच्या ड्रेसेस आणि आउटफिट मुळे चर्चेत असते. वेस्टर्न आउटफिट्सपासून ते पारंपरिक पेहरावापर्यंत सर्वच रंग आणि स्टाईल मध्ये ती सुंदर दिसते.तिच्या लुकमध्ये नेहमी ग्लॅमर टच असतो.जे इतर अभिनेत्रींना जमत नाही. आहे. ऐश्वर्या सोशल मीडियावर सक्रिय नसते कोणत्या न कोणत्या कार्यक्रमात ती जेंव्हा जाते तेंव्हा तिच्या लूक ची चर्चा होतेच..

एका इव्हेंटमध्ये ऐश्वर्याब काळ्या रंगाचा ड्रेस परिधान करून बोल्ड लुकमध्ये उपस्थित राहिली आणि अनेकांची दांडी उडाली..

अभिनेत्रीनं परिधान केलेल्या ड्रेसमध्ये ऑफ-शोल्डर लुक ठेवत त्यामध्ये डीप स्वीटहार्ट नेकलाइन डिझाइन देण्यात आलं होतं. यामुळे तिला मादक लुक मिळालाय. अँजल स्लीव्ह्ज असणाऱ्या या गाउनमध्ये नेकलाइनच्या बॉर्डरवर कटआउट डिटेलिंग आपण पाहू शकता. ज्यामुळे आउटफिटला स्टायलिश लुक मिळालाय. तसंच या ड्रेसमध्ये ऐश्वर्याची टोंड आणि कर्वी फिगर उत्तमरित्या फ्लाँट देखील झालीय.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button