Pandharpur

डॉ शितल के शहा यांनी नवजातशास्त्र परीक्षेमध्ये पटकावले प्रथम क्रमांक अभ्यासासाठी रात्री तीन वाजेपर्यंत केलेल्या कष्टाचे झाले चीज

डॉ शितल के शहा यांनी नवजातशास्त्र परीक्षेमध्ये पटकावले प्रथम क्रमांक अभ्यासासाठी रात्री तीन वाजेपर्यंत केलेल्या कष्टाचे झाले चीज

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर शहरांमधील नवजात बालरोग तज्ञ म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ. शितल के शहा यांचे नवजीवन बाल रुग्णालय आहे. दिवसभर रुग्ण पाहून रात्री अभ्यासात मेहनत घेऊन स्टडी करून आपल्या हॉस्पिटलचा ताण न घेता अभ्यासामध्ये जास्तीत जास्त लक्ष घातले होते. सलग तीन वर्ष अभ्यासामध्ये एकाग्रता ने लक्ष घालून या परीक्षेमध्ये महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक पटकावल्या बद्दल डॉक्टर शितल के शहा यांचं पंढरपूर शहरातील नागरिकांमध्ये कौतुक होताना दिसून येत आहे.
त्यांच्या या नवजात शास्त्राचा नवजात बालकांना नक्कीच फायदा होणार असल्याने पालक वर्गही चिंतातूर झाले आहे. डॉ शितल के शहा यांच्या या कार्यासाठी सलाम

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button