Pandharpur

डॉ. नीरज दी शहा यांचा प्रयत्नतून चिरायु बाल रुग्णालय पंढरपुरात बाल हॉस्पिटलची उभारणी सुसज्ज व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध

डॉ. नीरज दी शहा यांचा प्रयत्नतून चिरायु बाल रुग्णालय पंढरपुरात बाल हॉस्पिटलची उभारणी सुसज्ज व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध

रफिक आतार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर राज्यासह जिल्ह्यात कोरोना दुसऱ्या लाटेने मोठे थैमान घातले आहे. दुसऱ्या लाटेत सामान्य माणसांबरोबर नवजात बालक व लहान मुलांनाही फटका बसला आहे. गर्भवती महिलांना कोरोनाचे लागण होण्याचे प्रमाण वाढत आहे. आईमुळे नवजात बालकांही कोरोना लक्षणे येत असल्यामुळे पंढरपूर येथे बालरोग तज्ञ डॉ.नीरज दी शहा यांच्या चिरायु हॉस्पिटलमध्ये नवजात बालक व लहान मुलांना उपचार मिळण्यासाठी अत्याधुनिक सुविधा पुढील प्रमाणे सुसज्ज वेटिंग हॉल मोठ्या मुलांचे level-2 PicU सुसज्ज ऑपरेशन थिएटर 10 बेडचेLevel–2NIcU न टोचता कावीळ तपासणी मिशन HFO व्हेंटिलेटर KMC LED फोटो थेरपी
अशी अनेक सुविधा करण्यात आली आहे.पंढरपूर येथील बालरोग तज्ञ म्हणून प्रसिद्ध असणारे डॉ नीरज दी शहा यांनी नवजात बालक व लहान मुलांमध्ये कोविडची लक्षणे दिसू येत असल्यामुळे त्यासाठी डॉ नीरज दी शहा यांनी नवजात शिशु व लहान मुले कोरोना बाधित होत असल्याने डॉ. नीरज दी शहा यांच्या अत्याधुनिक उपकरणे पंढरपूर येथील प्रसिद्ध असणारे बालरोग तज्ञ डॉ नीरज दी शहा यांच्याकडे अत्याधुनिक NICU बालरोग आय सी यु असणाऱ्या चिरायु हॉस्पिटल मध्ये प्रशिक्षित डॉक्टर, व स्टॉप उपलब्ध आहे.कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेच्या लहान मुलांना असणाऱ्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर आपल्या बालकाची जास्तीत जास्त काळजी घ्यावी असे आव्हान डॉ नीरज दी शहा यांनी केले आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button