Amalner

अमळनेरला म.वा.मंडळात डॉ ए.पीजे अब्दुल कलाम जयंती साजरी

अमळनेरला म.वा.मंडळात डॉ ए.पीजे अब्दुल कलाम जयंती साजरी

अमळनेर : आज वाचन प्रेरणा दिन अर्थातच डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त म.वा.मंडळ अमळनेर येथे प्रतिमा पूजन झाले.मंडळाच्या भावी वाटचालीसाठी विचार मंथन करण्यात आले.त्याप्रसंगी संचालक मंडळ उपस्थित होते.डावीकडून वसुंधरा लांडगे,नरेन्द्र निकुंभ,डाॅ.पी.जे.जोशी,शरद सोनवणे यांनी कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रयत्न केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button