Korpana

कन्हागाव यतील बचत गटाची फसवणूक दोषींवर कारवाईची मागणी

कन्हागाव यतील बचत गटाची फसवणूक दोषींवर कारवाईची मागणी

कोरपना प्रतिनिधी
कोरपना तालुक्यातील कन्हाळगाव येथील महिला बचत गट विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा कोरपना या बँकेत संलग्न असून या बँकेमार्फत दरवर्षी गटांना कर्ज मिळत होते मागील वर्षी दोन लाख रुपयांचे कर्ज मिळाले सर्व गटातील सदस्यांनी सचिवांकडे दोन लाख रुपये जमा करून कर्ज भरण्याकरिता सचिव यांच्याकडे दिले मात्र सदर सखी महिला बचत गटांच्या सचिव यांनी सखी महिला बचत गट कन्हाळगाव या गटाचे लोणचे पैसे भरलेच नाहीत मात्र गटातील महिलांना लोणचे पैसे भरल्याचे बताना करत नवीन कर्ज करिता लोनची फाईल बनवण्यात आले आहेत व नव्याने कर्ज मंजूर झाले आहेत असे सर्व सदस्यांना सांगितले गेलेत तेव्हा सर्व सदस्य सचिव यांच्या घरी गेले असता कर्ज वाटप करण्यास आठ ते दहा दिवसाचा कालावधी लावल्यामुळेच सर्व महिलांना संशय आल्यामुळे सदर महिलांनी विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा कोरपना या ठिकाणी धाव घेऊन मॅनेजर यांच्यासोबत सदर गटाच्या लोन बद्दल चर्चा केली असता मॅनेजर यांनी गटातील महिलांना मागील वर्षीचे लोणचे कर्ज न भरल्यामुळे ते आपल्या नव्याने कर्ज मंजूर झाले नाहीत असे सांगितल्यानंतर सर्व सदस्यांनी सचिव यांच्याकडे जाऊन विचारणा केली असता सदर सचिवाने दोन लाख रुपये लोणचे भरलेच नाहीत त्यामुळे नव्याने कर्ज मजूर नझाल्यामुळे या गटातील महिला आता कर्जापासून वंचित राहिल्या कर्जाचा डोंगर वाढतच असल्याने या गटातील महिलांना तर व्याजाचा भुर्दंड बसत असल्याने ते सदर फसवणूक करणार्‍या व्यक्तींकडून व्याजासहित पैसे वसूल करण्यात यावेत व सदर व्यक्तींवर कारवाई करण्यात यावे व आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी सखी महिला बचत गटातील महिलांनी केली आहेत याची सदर तक्रार कोरपना तहसीलदार पोलीस स्टेशन कोरपना प्रकल्प समन्वय उमेद पंचायत समिती कोरपना यांना माहिती सादर केली आहेत विदर्भ कोकण ग्रामीण बँक येथील सखी लोनची फाईल बनवून देण्याकरिता तेराशे रुपये घेतल्या जात आहेत बचत गटातील महिलांची एक प्रकारे लुबाडणूक केले जात आहेत तेव्हा सदर विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या अधिकाऱ्यांनी त्यावर अंकुश लावण्यात यावे
दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अनिता संजय केराम अध्यक्ष शिल्पा गजानन वाघाडे सदस्य सौ संगीता संदीप आघाडी सदस्य सौ मेगा विजय वाघाडे सदस्य श्रीमती शारदा विश्वनाथ ऑस्कर सदस्य रमेश खंडाळकर सदस्य सौ रंजना राजू बागडे सदस्य विमलबाई रामदास मडावी सदस्य सौ मंगला मनोर पार्टी सदस्य यांनी तहसीलदार ठाणेदार यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे जर पैसे न मिळाल्यास आम्हाला आत्महत्या केल्या शिवाय पर्याय उरणार नाही अशी विनंती केली

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button