Indapur

इंदापूर येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी….

इंदापूर येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी….

इंदापूर : येथील डाॅ. आंबेडकरनगर मधील जेतवन बुद्ध विहारात व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदिपदादा गारटकर, नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा, नगरसेविका राजश्री अशोक मखरे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करुन अभिवादन करण्यात आले.
डाॅ. आंबेडकर जयंती निमित्त प्रदिप गारटकर यांनी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्याचे आवाहन केले.
यावेळी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंदशेठ शहा, माजी नगराध्यक्ष विठ्ठल आप्पा ननवरे, पुणे जिल्हा आर. पी. आय. संघटक सचिव शिवाजीराव मखरे, बारामती लोकसभा मतदार संघ आर.पी.आय कार्याध्यक्ष बाळासाहेब सरवदे, आर.पी.आय.तालुकाध्यक्ष संदिपान कडवळे, गटनेते कैलास कदम, नितीन मखरे, प्रा.अशोक मखरे, बाळासाहेब मखरे, माजी नगरसेवक दादासाहेब सोनवणे, वंचित बहुजन आघाडीचे इंदापूर शहराध्यक्ष हनुमंत कांबळे, प्रा.बाळासाहेब मखरे, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, सामाजिक कार्यकर्त्या सविता मखरे, जयंती महोत्सव समिती अध्यक्ष सुहास मखरे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका कार्याध्यक्ष लक्ष्मण मिसाळ, पी.आर.पी.चे शहराध्यक्ष शिवाजी मखरे, हर्षवर्धन कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग युवक तालुकाध्यक्ष शुभम मखरे, सतिश सागर, अजिंक्य जावीर, अक्षय सुर्यवंशी, राजू गुळीक, चंद्रकांत सोनवणे, रमेश आबा शिंदे, मुख्याध्यापक शशिकांत मखरे, उमेश ढावरे, सुहास मखरे, अरुण मखरे, महेश सरवदे, अनार्य मखरे, भिमराव अडसुळ इत्यादी उपस्थित होते.
सोशल डिस्टंसिंगचे नियमाचे पालन करुन कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button