sawada

? आश्चर्य :- सावदा पोलिस चौकी पजवळ नविन रोडवरच साचत आहे पावसाळ्याचे पाणी…!

? आश्चर्य :- सावदा पोलिस चौकी पजवळ नविन रोडवरच साचत आहे पावसाळ्याचे पाणी…!

युसूफ शाह सावदा

सावदा : बुऱ्हाणपूर – अंकलेश्वर राज्य माहा मार्गावर असलेल्या सावदा एस्टी बस स्टेशन समोर असलेल्या पोलिस चौकी व बनाना सिटी स्मारक दरमियान नुकतेच त्यार करण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीटच्या रोडवरच मोठ्या प्रमाणात पावसाळ्याचे पाणी साचलेजात असुन सदर रोड माहा मार्ग असल्याने केळी सह विविध प्रकारचे माल घेऊन जाणाऱ्या सहा चाकी, दहा चाकी, बारा चाकी ट्रक, कंटेनर, कारा या नविन रोडवरील साचलेल्या पाण्यातून जात असताना पायी व मोटरसायकलने गावगत्री जाण्यासाठी ये – जा करणाऱ्यांचा अंगावर हा रोडावर साचलेला पाणी उडत असून नागरिकांना मोठ्या प्रमाणात अकारण त्रास सहन करावा लागत आहे

सदरील बुऱ्हाणनपुर – अंकलेश्वर महामार्गचा नवीन रोड तयार करण्यासाठी शासनाकडून अमाप पैसे खर्च होत आहे मात्र रोड ठेकेदार स्वतःताच्या समरी पावरात मनमानी करून कुचकामी नवीन रस्ते तयार करीत आहे याचे बोलके उदाहरण म्हणजे सावदा पोलीस चौकी समोर रोडावर साचलेले पावसाळ्याचे पाणी व त्यातून होणाऱ्या लोकांना त्रास भरपूर काही सांगत आहे सदरील रोडचे ठीके घेणारा हा ठेकेदार मजेत आणि रोड पाण्यात व यो – जा करणारी जनता सजेत अशी स्थिती सावदा येथे निर्माण झालेली आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button