Karnatak

काळवीटाची कुत्र्यांनी केली शिकार.

काळवीटाची कुत्र्यांनी केली शिकार.

हुलसूर/प्रतिनिधी-महेश हुलसूरकर
हुलसूर तालुक्यातील आंतरभारतीय तांडा लगत शेतात सर्वे न. ७६ शांतकुमार मुक्ता यांच्या शेतात रात्री काळवीटाची शिकार कुत्र्यांनी केलेली घटना दि.२६ रोजी समोर आली आहे.
त्याच्या शेतातील शेत मजूर राजकुमार पवार यांनी माहिती दिली आहे की या परिसरात हरीण व काळवीटाची संख्या जास्त आहे असे प्रकारच्या घटना नेहमी घडत असतात पण दि.२५ रोजी रात्री काळवीटाची मोठ्या शिंगाची शिकार करून आर्धवट भाग खावुन फरफट शांतकुमार मुक्ता यांच्या शेतात पडल्याने थोडीशी भिंती वाटत होते त्यामुळे पोलीसांना माहिती कळविले त्यानंतर वण विभागात फोन केला असता तेथील फोन कोणीही उचलले नाहीत हरीण व काळवीट मुळे शेताचे फार मोठे नुकसान होत आहे त्यामुळे लवकरात लवकर वण विभागाने याचा बंदोबस्त करावा असे शेतकरी बोलत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button