Chopda

अडावद आरोग्य केंद्रात डॉक्टरांना सन्मानित करून..डॉक्टर दिवस साजरा.

अडावद आरोग्य केंद्रात डॉक्टरांना सन्मानित करून..डॉक्टर दिवस साजरा.

चोपडा : आज डॉक्टर दिनाचे औचित्य साधून.. प्राथमिक आरोग्य केंद्र-अडावद येथे कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून.. निस्वार्थपणे वैद्यकीय सेवा बजावण्यात नेहमी सिहाचा वाटा असलेले.. वैद्यकीय अधिकारी डॉ.विष्णुप्रसाद दायमा व डॉ.अर्चना पाटिल याना शाल-श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रसंगी.. आरोग्य सहाय्यक-प्रकाश पारधी, औषध निर्माण अधिकारी-विजया गावित, आरोग्य सेवक-विजय देशमुख, आरोग्य सेविका-चंद्रकला चव्हाण,तालुका क्षयरोग पर्यवेक्षक-प्रमोद पाटिल, तालुका कुष्ठरोग पर्यवेक्षक-राजु पाटिल, लॅब टेक्निशीयन-गणेश महाजन,पन्नालाल महाजन,परिचर-धुडकू वारडे, बळवंत पुजारी, भुषण देवराज,बापु कोळी आदी सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button