Amalner

कृषी सहाय्यक संघटनेतर्फे अंध व्यक्तीस दिवाळी निम्मित मदत

कृषी सहाय्यक संघटनेतर्फे अंध व्यक्तीस दिवाळी निम्मित मदतअमळनेर तालुक्यातील पिंगळवाडे येथील दिवाळी निमित्त अंध व्यक्तीस महाराष्ट्र कृषी सहाय्यक संघटनेतर्फे मदत करण्यात आली. पिंगळवाडे येथील बारकू तिरमले या अंध व्यक्तीस दिवाळी निमित्त 1 रु ची रोख मदत करत महाराष्ट्र कृषी सहाय्यक संघटनेतर्फे देण्यात आली. पोलीस पाटील गजेंद्र पाटील यांनी ही मदत केली. यावेळी कृषी सहायक दीपक चौधरी,नहूश पाटील,प्रदीप पाटील,रवींद्र देशमुख इ उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button