Chimur

युवक कॉग्रेस चे जिल्हामहा सचिव अविनाश भाऊ अगडे यांचा राजीनामा

युवक कॉग्रेस चे जिल्हामहा सचिव अविनाश भाऊ अगडे यांचा राजीनामा

ज्ञानेश्वर जुमनाके चिमूर

चिमूर : युवक कॉग्रेस चे जिल्हामहासचिव अविनाश अगडे यांनी कॉग्रेस पक्षा ला रामराम ठोकत आपल्या पदाचाव कॉग्रेस पक्षाचं राजीनामा जिल्हा युवक कॉग्रेस पक्ष्याचे जिल्हाअध्यक्ष हरिषजी कोतावार यांच्या कडे पाठविला असून त्यांनी आपल्या पदाचा व सदस्य पदाचा राजीनामा दिला चिमूर विधानसभा येते कॉग्रेस पक्षा मध्ये नेहमीच गट बाजी बघायला मिळत असून विजय वडेट्टीवार गट व वारजूरक गट या मध्ये नेहमीचं गटाचे राजकारण केल्या जाते चिमूर विधानसभा मध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांची काही इजत राहिली नाही ज्यांनी कॉग्रेस पक्षा मध्ये कधी ही काम केले नाही ज्यांना पक्षाची विचार धारा कडत नाही अश्या लोकांना पद दिली जात असून निष्ठवतांना डावळ्यांचं काम चिमूर विधानसभा मध्ये होत आहे असे त्यांनी सांगितले मा, नानाभाऊ पडोले प्रदेशाध्यक्ष झाल्या वर गट बाजी पक्षात चालणार नाही असे म्हटले होते परंतु चिमूर विधानसभा मध्ये याचं उलट चालत आहे नेहमीचं निष्ठवन्त कार्यकर्त्याना डावलण्याचं काम सुरू आहे ज्यांनी पक्षात कधीच काम केले नाही अश्या लोकांना पद देऊन कॉग्रेस पक्षाला मजबूत करीत आहेत काय कॉग्रेस पक्षाला कमिकरत आहेत हेच कळत नाही आज कॉग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते पक्ष सोडत असून कुठं तरी चिमूर विधानसभा मध्ये कॉग्रेस ला चिंतन करण्या ची वेळ आली आहे काही दिवसांपूर्वी वृत्तपत्रात प्रकाशी झाले होते की डॉ, सतीश वारजूरक राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार त्या निमित्याने त्यांनी मुबंई वारी करून मा, शरदचंद्रजी पवार साहेबांची भेट सुद्धा घेतली फक्त 8 ते 9 हजारांनी वारजूरक हे विधानसभा 2019 निवडणुकीत पराभूत झाले होते परंतु त्यांनी कार्यकर्ते ची चिमूर विधानसभा मध्ये एक मजबूत फळी निर्माण केली आहे परंतु अश्या गट बाजी च्या राजकारणा मुळे ते सुद्धा त्रस्त झाले आहेत काही नवीन लोक पक्षात येऊन मी पक्षाचा निष्ठावंत म्हणत मिरवत आहेत याच लोकांनीं 2019 मध्ये वारजूरक यांच्या विरोधात प्रचार केला पक्षाचे उमेदवार सतीश वारजूरक असतांना त्यांनी पक्षाच्या विरोधात काम केले तरीही त्यांच्या वर पक्ष कुठलीही कारवाही करत नाही व तेच लोक पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्याना डावलण्याचं काम करीत आहेत जर वेळीच पक्षश्रेष्ठींनी चिमूर विधानसभा मध्ये लक्ष दिले नाही तर फक्त बोटा वर मोजण्या इतके ही कार्यकर्ते पक्षात राहणार नाही 2014 च्या इलकेशन नंतर काँग्रेस पक्षला नवजीवन देण्याच काम अविनाश अगडे आणि त्यांच्या टीम नि केलं काँगेस जिवंत ठेवली असे लोक जर पक्ष सोडत असेल तर श्रेष्ठी ने कुठे तरी विचार करायला हवा नेहमी अविनाशभाऊ वरजूकर आणि सतीसभाऊ वरजूकर यांच्या सोबत कार्यरत असणारे काँग्रेस वारसा असलेले लोक राजीनामा देतात म्हणजे पक्ष कुठे तर चुकत आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button