kalamb

दैनिक राजस्व परिवाराकडून कोविड केअर ला पाण्याचे जार वाटप

दैनिक राजस्व परिवाराकडून कोविड केअर ला पाण्याचे जार वाटप

सलमान मुल्ला कळंब

कळंब : सध्या महाराष्ट्रासह उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना ने थैमान घातला असून जो तो आपला जीव वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे..
याच अनुषंगाने कळंब येथील रहिवासी श्री सलमान मुल्ला उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी (दैनिक राजस्व) व दैनिक राजस्व न्युज चे संपादक प्रसाद पवार सर यांच्या तर्फे कोविड रूग्णांना पिण्याचे शुद्ध
पाणी (जार) प्रत्येक दिनी 10 जार पुरवले जात आहेत..

दैनिक राजस्व न्युज व परिवार यांच्या या उपक्रमाबाबत सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button