Rawer

निंभोरा पोलीस स्टेशन मध्ये ग्रामसुरक्षा पथकांच्या कार्डाचे वितरण

निंभोरा पोलीस स्टेशन मध्ये ग्रामसुरक्षा पथकांच्या कार्डाचे वितरण

निंभोरा प्रतिनिधी संदिप कोळी
रावेर तालुक्यातील निंभोरा पोलीस स्टेशन मध्ये नुकतेच युवा तरुणांना ग्रामसुरक्षा पथकाचे सदस्य बनवून कार्डाचे वितरण करण्यात आले उपविभागीय अधिकारी फैजपूर भाग डॉक्टर कुणाल सोनवणे यांच्या सहीनिशी या कार्डांचे वितरण एपीआय गणेश धुमाळ साहेब यांनी तरुणांना केले यावेळी पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर पाटील गोपनीय शाखेचे स्वप्नील पाटील पो.ना. ईश्वर चव्हाण महाराष्ट्र पोलीस मित्र समितीचे सदस्य परमानंद शेलोडे होमगार्ड विलास कोळी कार्ड वितरित केलेले तरुण भवन बोरले रवींद्र बारी अक्षय दोडके परविन बारी ऋतिक मोरे निलेश बराटे हिमांशू चौधरी हे उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button