Amalner

धन्वंतरी जयंतीनिमित्त निमा तर्फे फराळ वाटप..

धन्वंतरी जयंतीनिमित्त निमा तर्फे फराळ वाटप..

अमळनेर येथे धन्वंतरी जयंती निमित्त नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन निमा तर्फे शहरात फराळ वाटप करण्यात आले.शहरातील 100 कुटुंबाना फराळ वाटप करण्यात आले. पिंपळे रोड येथील आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक येथे धन्वंतरी यांची पूजा करून अभिवादन करण्यात आले. यावेळी निमा च्या अमळनेर शाखेच्या अध्यक्षा डॉ अंजली चव्हाण, सचिव डॉ लिना चौधरी,डॉ पूजा वाघुले,डॉ कृष्णा पाटील,डॉ रुपाली पाटील,डॉ माधुरी सूर्यवंशी, डॉ भाविका पाटील,डॉ अतुल चौधरी, डॉ संजीव चव्हाण, डॉ हेमंत कदम,डॉ सचिन पाटील,डॉ विशाल बडगुजर, डॉ कमलेश पाटील,डॉ गौरव मुठे,डॉ अक्षय न्याहळदे,डॉ धनवंत पाटील इ उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button