Mumbai

देशभक्ती आणि राष्ट्रभावना जागृत करणारा साईबाबा शाळेचा बालदीन  बाळगोपाळांच्या सहवासात संपन्न …!

देशभक्ती आणि राष्ट्रभावना जागृत करणारा साईबाबा शाळेचा बालदीन बाळगोपाळांच्या सहवासात संपन्न …!

मुंबई ; मिलिंद जाधव

समृद्ध जीवनावश्यक मूल्यांची रुजवणी बालदिनाच्य माध्यमातून ….!

साईबाबा पथ मुंबई पब्लिक स्कूल (एज्यूको) संचालित बालदिन नुकताच शाळेतील बालगोपाळ विद्यार्थी यांच्या सहवासात संपन्न झाला. प्रत्येक विद्यार्थ्यांनी देशभक्ती आणि राष्ट्रभावना जागृत व्हावी या हेतुपुरस्सर ज्या देशभकतानी स्वातंत्र प्राप्तीसाठी आपल्या देशा साठी बलिदान दिले त्यांच्या व्यक्तिरेखा साकारून सामाजिक बांधिलकी जपली.याप्रसंगी प्रमुख अतिथी सिने-नाट्य अभिनेते मा.सुरेश डाळे-पाटील, एज्यूको संस्थेच्या संस्थापिका श्रीमती मिनल श्रीनिवासन, सौ.मांजरेकर मॅडम, खंडोरे मॅडम, उषा बागल टीचर, आश्विनी टीचर दिग्दर्शक -पत्रकार महेश्वर तेटांबे , क्रीडा शिक्षक योगेश साळवी , सचिन शिंदे , विशाल सर , शिवानी मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button