Bollywood

Bollywood: आधी म्हटले दीदी आणि नंतर त्याच्याशीच  केले लग्न..!

आधी म्हटले दीदी आणि नंतर त्याच्याशीच केले लग्न..!

मुंबई बॉलीवूडमध्ये काहीही घडू शकत.आता प्रसिद्ध अभिनेत्री सना खान हिने त्याच्याशी विवाह केला ज्याने तिला दीदी म्हटलं होतं… सना ही नेहमीच वादग्रस्त राहिली आहे.आताही दीदी म्हणणाऱ्या व्यक्ती शी लग्न केल्यामुळे नेटकरी जबरदस्त टीका करत आहेत.
सना साऊथच्या आणि बॉलीवूडच्या सिनेमामध्ये काम केले. पण तिला फारशी प्रसिद्धी मिळाली नाही. त्यातच बिग बॉस या रियालिटी शोमध्ये तिने हजेरी लावली आणि त्यांनतर तिची लोकप्रियता चांगलीच वाढली. अनेक सिनेमामध्ये तिने काम केले आहे. मात्र, करियर अगदी व्यवस्थित सुरु असतानाच, तिने गुजरातमधील एका मौलवीसोबत लग्न केले आणि अभिनयाला राम-राम ठोकला.
जवळपास सर्वांसाठीच हा एक मोठा धक्का होता.
दुबईला सनाची आणि अनसची पहिली भेट झाली होती. त्यावेळी त्यांनी तिला दीदी म्हणूनच संबोधले होते. पहिल्या भेटीत जवळपास २ तास गप्पा मारल्या होत्या. त्यानंतर ते कोणत्या कोणत्या कार्यक्रमामध्ये भेटत असू. पण नंतर ते विवाहबद्ध झाले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button