Dhule

धुळे तालुका राष्ट्रवादी पक्षाच्या प्रयत्नांना यश मुकटी येथील 11 KV शेतीपंपाची लाईन आठ दिवसात नंतर सुरू..

धुळे तालुका राष्ट्रवादी पक्षाच्या प्रयत्नांना यश मुकटी येथील 11 KV शेतीपंपाची लाईन आठ दिवसात नंतर सुरू..

राहुल साळुंके धुळे

धुळे : कृषी पंपाची वीज बिले न भरल्यामुळे 11 kv मुकटी शेती पंपाची लाईन दि.३१/०८/२०२१ पासून बंद करण्यात आली होती.शेतकऱ्यांच्या वतीने वारंवार विनंती करन्यात येत होती परंतु शेतकऱ्यांचे अजिबात ऐकले जात नव्हते शेतीतील कांदे, कापूस, भाजीपाला, फळबाग या पिकांना पावसाळ्याच्या दिवस असले तरी विहिरीच्या पाण्याची आवश्यकता असते. सध्या शेतकऱ्यांनकडे पैसे नसल्याने मुकटी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र शर्मा यांच्या नेतृत्वाखालीहरी पाटील,वाल्मिक पाटील,योगीराज पाटील,बन्सीलाल पाटील,अशोक पाटील,प्रकाश पाटील,भाऊसाहेब पाटील,आबा पवार,गुलाब पाटील,दिपक सत्ताविस,रावसाहेब साळुंके यांनी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शेतकऱ्यांना विजेच्या प्रश्नात नेहमी सहकार्य व मदत करणारे अभियंता राजेंद्रजी चितोडकर साहेब व माजी कृषी सभापती भैय्यासाहेब किरणजी पाटीलयांना फिडर लाईन चालू करण्यासाठी विनंती केली तालुका अध्यक्षच्या सोबत आम्ही सर्व शेतकरी बांधव दि.०७/०९/२०२१ रोजी *कार्यकारी अभियंता भामरे साहेब व चव्हाण साहेबायांचा कडे शिष्टमंडळ नेले शेतकऱ्यांनच्या व्यथा अधिकारिच्या कानावर टाकून लाईन चालू करण्याची विनंती केली तरी त्यांनी बिले भरण्या शिवाय लाईन चालू करणार नाही असे सांगितले तालुका अध्यक्ष यांनी ऊर्जा राज्यमंत्री तनपुरे साहेब यांच्या कडे लगोलग संपर्क साधला शेतकऱ्यांना योग्य ती मदत करा अशा सूचना राज्यमंत्री तनपुरे साहेबांनी अधिकारी यांना दिल्या. त्या नुसार कापसाचे पिक आल्या नंतर बिले भरण्यात येतील असे लेखी हमी पत्र मंडळाकडे देण्यात आले व आज रोजी कृषी पंपाचा वीज पुरवठा सुरळीत सुरू करण्यात आला.

*मा.राज्यमंत्री.तनपुरे साहेब, माजी कृषी सभापती भैय्यासाहेब किरणजी पाटील, तालुका रा.काँ.अध्यक्ष अभियंता राजेंद्रजी चितोडकर साहेब,अभियंता भामरे साहेब,अभियंता चव्हाण साहेब व अभियंता सोनवणे साहेब यांचे शेतकऱ्यांनी आभार व्यक्त केले.
तालुका रा.काँ.अध्यक्ष अभियंता राजेंद्रजी चितोडकर साहेब यांनी शेतकऱ्यांना असेच सहकार्य करत राहावे ही अपेक्षा…

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button