Amalner

शहरात धूम स्टाईल सुरूच..चोऱ्यांचे प्रमाण काही थांबेना…शिवाजी उद्यानजवळून दुचाकी चोरीस..

शहरात धूम स्टाईल सुरूच..चोऱ्यांचे प्रमाण काही थांबेना…शिवाजी उद्यानजवळून दुचाकी चोरीस..

अमळनेर येथील योगेश मधुकर पाटील यांच्या मालकीची
होन्डा स्पेल्डर कंपनीची क्रमांक एम.एच-19एए -7642 काळ्या रंगाची मोटारसायकल 06.00 च्या वाजेच्या सुमारास अमळनेर शहरात शिवाजी उद्यान येथून दुचाकी चोरीस गेली आहे. शिवाजी उद्यानात फिरावयास गेले असताना त्यानंतर 07/30 वाजेच्या सुमारास शिवाजी बगिचाचे बाहेर येवुन पाहिले असता मला लावलेल्या ठिकाणी आढळून आली नाही. आजुबाजुच्या परिसरात तसेच अमळनेर शहरात तिचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही.
चोरीस गेलेल्या मोटारसायकल चे वर्णन खालीलप्रमाणे 15000/- रुपये किंमतीची हिरो होन्डा स्पेल्डर कंपनीची क्रमांक एम.एच-10
-7642 काळ्या रंगाची मोटारसायकल तिचा चेचीस नंबर 03/20c09784 व इंजीन नंबर 03/18M12641 असा आहे.अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button