Nashik

दिवंगत आमदार भिकचंद दोंदे फाऊंडेशन वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा,

दिवंगत आमदार भिकचंद दोंदे फाऊंडेशन वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा,

शांताराम दुनबळे नाशिक

नाशिक : दिवंगत आमदार भिकचंद दोंदे फाऊंडेशन वतीने आयोजित धम्म चक्र प्रवर्तन दिन जागतिक अन्न दिन उत्साहात साजरा करण्यात आला हिच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे माणसाने माणसाशी माणसा सम वागणे.
धम्मचक्र प्रवर्तन दिन”,”जागतिक अन्न दिनाचे” औचित्य साधून दिवंगत आमदार भिकचंदजी दोंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून, संस्थापक अध्यक्ष-प्रो.सुवर्णा भिकचंद दोंदे यांच्यावतीने, दिवंगत आमदार भिकचंदजी दोंदे यांनी बांधलेल्या बुद्ध स्तुपामध्ये तथागत गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले,तसेच भंतेजींना वंदन करून “जागतिक अन्नदिना” निमित्त अनाथाश्रम, तसेच बेघर निवारा केंद्रात, दिवंगत आमदार भिकचंदजी दोंदे फाऊंडेशन तर्फे सालाबादप्रमाणे यंदाही अन्नदान केले यावेळी फाऊंडेशनचे सर्व सहकारी मंडळ सह धम्म बांधव परिसरातील नागरिक उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button