Parola

कोरोनाच्या मुसक्या आवळण्यात व 100% बंद मध्ये यशस्वी झाले उपसरपंच अंकुश भागवत…

कोरोनाच्या मुसक्या आवळण्यात व 100% बंद मध्ये यशस्वी झाले उपसरपंच अंकुश भागवत…
कमलेश चौधरी पारोळा
पारोळा : जळगाव जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी चे जिल्हा उपाध्यक्ष व उपसरपंच अंकूश ज्ञानेश्वर भागवत ,सरपंच सुनीता ज्ञानेश्वर पाटील व ग्रामपंचायत सदस्य यांनी कोरोनाशी लढा देत रत्नापिंप्री गृप ग्रामपंचायत ता.पारोळा येथे नियंत्रणात आणला आहे
रत्नापिंप्री ग्रामपंचत च्या हद्दीत तीन गाव येतात दबापिंप्री होळपिंप्री रत्नापिंप्री या तिन्ही गावांची लोकसंख्या 6 हजाराच्या जवळपास असून अंकूश भागवत तिन्ही गावातील लोकांची सेवा करत आहे वेळोवेळी गावातील कोरोना बाधीत रुग्णांना हॉस्पिटल मध्ये बेड उपलब्ध करून देणे गरजू रुग्णांना स्वखर्चाने औषध उपचार पुरवत असतात गावातील रामकृष्ण लोटन पाटील यांचा स्कोर 17 व ऑक्सिजन लेव्हल 70 असताना अंकुश भागवत यांनी स्वतः रुग्णाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले व रुगणाचे प्राण वाचवले त्यांच्या गावात तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या सहकार्याने त्यानी आता पर्यंत 5 वेळा कोरोना टेस्ट चा कॅम्प आयोजित केला व गावात वेळोवेळी आरोग्य सहायक रवींद्र शिंपी रत्नापिंप्री दबापिंप्री होळपिंप्री गावातील आशासेविका अंगणवाडी सेविका यांच्या सहकार्याने प्राथमिक आरोग्य केली 3 दिवसां पूर्वी आर टी पी सी आर कोरोना टेस्ट चा कॅम्प आयोजित केला होता या टेस्ट मध्ये 216 लोकांनी चाचणी केली यामध्ये फक्त 1 रुग्ण पोस्टिव्ह आढळून आला ज्या पद्धतीने निवडणूकिचा काळात मला जनतेने जिल्ह्यातून 1 नंबर मतांनी निवडणून दिले होते त्या पद्धतीने जिल्ह्यातून 1 नंबर गाव कोरोना मुक्त झाल्या शिवाय शांत बसणार नाय गावात दत्त मंदिर येथून जनजागृती साठी लाऊडस्पीकर वरून रोज सूचना दिल्या जातात गावातील दुकाने 11 वाजे नंतर बंद असतात तिन्ही गावातील पोलीस पाटलांच्या मदतीने अवैध दारू 100%बंद असून सलून दुकाने पण 100%बंद आहेत बाहेर गावावरून येणाऱ्या विक्रेत्यांना गावात विक्री करण्या साठी बंदी आहे गावातील सर्वत्र ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे कौतुक होत आहे व माजी पालकमंत्री आण्णासाहेब डॉ सतिष भास्करराव पाटील व अमळनेर चे आमदार अनिल भाईदास पाटील जिल्हा परिषद सदस्य रोहन पाटील जिल्हा परिषद सदस्य हिंमत पाटील पारोळा पंचायत समितीचे बी डी. ओ साहेब तहसीलदार साहेब यांनी त्यांचे अभिनंदन केले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button