Nashik

नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुका चिं चवे काम पूर्ण तुझ्या दाखल्यासाठी लाच घेताना सरपंच व साथीदार लाच घेताना पकडले सापळा यशस्वी

नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुका चिं चवे काम पूर्ण तुझ्या दाखल्यासाठी लाच घेताना सरपंच व साथीदार लाच घेताना पकडले सापळा यशस्वी

सुनिल घुमरे नाशिक विभागीय प्रतिनिधी
लाच मागणी कारवाईयुनिट – नाशिक.तक्रारदार-पुरुष, वय २६ वर्षे रा. नाशिक
आरोपी- १) रविद्र शंकर पवार, वय ४० वर्षे,व्यवसाय-शेती, हुद्दा-सरपंच, चिचवे(नि) (इलोसे), ता. देवळा, नाशिक.
२) किशोर माणिक पवार वय ४० वर्षे,व्यवसाय-शेती,(खाजगी इसम)
लाचेची मागणी- २२,०००/-रुपये कामाच्या ५% तडजोडी अंती २०,०००/-
लाचेची मागणी तारीख-
२१/०१/२०२२
लाच स्वीकारली -२०,०००/-लाच स्वीकारली तारीख-
१५/०२/२०२२

लाचेचे या कारनाने
तक्रारदार यांचे चींचवे(नि), ता.देवळा, नाशिक येथे ग्रामपंचायत येथे शासकीय निविदा नुसार शिवस्मारक उद्यान चौक सुशोभीकरण करण्याचे काम पूर्ण केले असून ग्रामपंचायत येथून काम पूर्तता झाले बाबत काम पूर्णत्वाचा दाखला प्रमाणपत्र मिळने आवश्यक असल्याने सदर काम पूर्तता प्रमाणपत्र तक्रारदारास देण्याकरिता इलोसे १)सरपंच यांनी तक्रारदार यांचेकडे कामाचे ५% प्रमाणे २२,०००/- रुपयांची मागणी करून तडजोडीअंती २०,०००/- रुपयांची लाचेची पंचासमक्ष मागणी केली.आणि खाजगी इसमा मार्फत स्वीकारण्याची तयारी दर्शवली २)आरोपी खाजगी इसम यांनी २०,००० /- लाच पंचासमक्ष स्वीकारली म्हणून गुन्हा. हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत. सापळा अधिकारी – श्रीमती साधना भोये-बेलगावकर ,पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि.,नाशिक.
सहसापळा अधिकारी-
श्री. संदिप साळुंखे , पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि.,नाशिक
सापळा पथक – पो.हवा/मोरे, पो.हवा/गोसावी, पो.ना .प्रकाश महाजन पो. ना/ शरद हेंबाडे, पो.ना बतिशे, चालक परशुराम जाधव सर्व नेमणूक-ला.प्र.वि. नाशिक.
मार्गदर्शक-1)मा.श्री. सुनील कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
2)मा.श्री.नारायण न्याहळदे सो. अप्पर पोलीस अधीक्षक,ला. प्र. वि. नाशिक
३)मा.श्री.सतीश भामरे (वाचक) पोलिस उप अधीक्षक.,ला. प्र. वि. नाशिक
सक्षम अधिकारी – विभागीय आयुक्त नाशिक.
————————————–
तरी याबाबत सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी के ल्यास तात्काळ संपर्क साधावा.

अँन्टी करप्शन ब्युरो नाशिक
@ टोल फ्रि क्रं. 1064

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button