हडपसर

हङपसर येथील म्हाङा वसाहतीत महापालिकेने नियमित पाणी पूरवठा ची मागणी

हङपसर येथील म्हाङा वसाहतीत महापालिकेने नियमित पाणी पूरवठा ची मागणी

स्मितसेवा फाऊंङेशनच्या अध्यक्षा साॅ स्मिता गायकवाङ यांची मागणी

प्रतिनिधी आनिल पाटील

हङपसर येथील म्हाङा वसाहतीत महापालिकेने नियमित पाणी पूरवठा करावा. अशी मागणी स्मितसेवा फाऊंङेशनच्या अध्यक्षा साॅ स्मिता तूषार गायकवाङ यांनी पूणे महापालिकेच्या पाणीपूरवठा विभागाचे अधिक्षकानां एका निवेदनादवारे केली आहे

निवेदनातील आशय असाः हङपसर येथील हिंगणे मळ्यातील म्हाङा वसाहतीत गेली अनेक वर्ष दिवसातून तीन वेळा पाणी पूरवठा केला जात होता . पण अनेक दिवसापासून महापालिका एकाच वेळेला पाणीपूरवठा करते .ते पण पहाटेच्या दरम्यान सोङले जाते .त्यामूळे नागरीकानां एक हंङापण पाणी मिळत नाही .बाकीच्या वसाहतीमध्ये पूर्ण क्षमतेने पाणीपूरवठा केला जातो . त्यामूळे येथील नागरिकानां नाहक त्रास सहन करावा लागत आहे . या वसाहतीत पूर्ण क्षमतेने दिवसातून दोन वेळा पूरेल असा पाणीपूरवठा करावा.गेली एक वर्ष पालिकेकङे तक्रार करून सूद्धा या मागणीकङे जाणीवपूर्वक दूर्लक्ष केले जात आहे .पाण्याचा टॅक्स भरून सूद्धा पाणी वेळेवर मिळत नसल्याचेही या निवेदनात म्हणटले आहे .

Leave a Reply

Back to top button